Afghanistan New Govt In The Hands Of These Five Talibani Fighters; Hibatullah Akhundzada Abdul Ghani Baradar | कुणी आत्मघाती हल्ल्यांचे सुत्रधार, तर कुणी महिलांच्या हक्कांचे शत्रू; या क्रूरकर्म्यांच्या हातात असेल अफगानिस्तानची सत्ता
अफगाणिस्तान आता इस्लामिक अमीरात बनले आहे. तालिबान्यांनी राष्ट्रपती भवन आणि संसदेसह सर्व सरकारी इमारती काबीज केल्या आहेत. संपूर्ण देशातील गोंधळाच्या दरम्यान, त्या लोकांची नावे समोर आली आहेत, ज्यांच्या हातात तालिबान सरकारची कà...