Health Tips : दररोज अर्धा तास पायी चालण्याने दूर होतील गंभीर समस्या
पायी चालणं हा नेहमी एक उत्तम व्यायाम मानला जातो.
Updated: Jun 27, 2021, 02:13 PM IST
मुंबई : पायी चालणं हा नेहमी एक उत्तम व्यायाम मानला जातो. मात्र बहुतांश लोकं चालणं याला व्यायाम मानत नाहीत. चालणं ही एक शारीरिक क्रिया आहे. आणि याचे बरेच फायदे आहेत. हे स्नायू, सांधे आणि हाडे मजबूत करते आणि चयापचय क्रिया वाढवण्यात मदत करते. निरोगी आणि ....