उत्तर प्रदेश : २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून खून; मृतदेह झाडांना लटकवले, ६ जण अटकेत
लाखीमपूर खेरीत २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आला या प्रकरणी पोलिसांनी ६ संशयितांना अटक केली आहे.