अमेरिकेत कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएंट घातक परिणाम दाखवू लागला आहे. परंतु शाळा व इतर सार्वजनिक ठिकाणे खुली झाल्यानंतर बायडेन सरकारने मुलांसाठी महामारीपासून बचावासाठी सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेंशननुसार (सीडीसी)अमेरिकेत आतापर्यंत १२ ते १७ वर्षे वयोगटातील सुमारे ५६ टक्के मुलांना लसीचा पहिला डोस, तर ४५ टक्के मुलांचे दोन्ही डोस पूर्ण ... | In the United States, 56 percent of 12- to 17-year-olds receive their first corona vaccine dose