Live Breaking News & Updates on Office re

Stay informed with the latest breaking news from Office re on our comprehensive webpage. Get up-to-the-minute updates on local events, politics, business, entertainment, and more. Our dedicated team of journalists delivers timely and reliable news, ensuring you're always in the know. Discover firsthand accounts, expert analysis, and exclusive interviews, all in one convenient destination. Don't miss a beat — visit our webpage for real-time breaking news in Office re and stay connected to the pulse of your community

كتاب أميركي: أطفال اللاجئين

كتاب أميركي: أطفال اللاجئين
majalla.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from majalla.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Afghanistan , United-states , Washington , Congo , Tanzania , Syria , Guatemala , Uganda , Somalia , Pakistan , Mexico , Kenya

Elbląska sześciogroszówka w ekonomicznej wojnie

Elbląska sześciogroszówka w ekonomicznej wojnie
portel.pl - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from portel.pl Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Elblag , Warminsko-mazurskie , Poland , Torun , Kujawsko-pomorskie , Polish , King-casimir-jagiello , Channel-office-re , Office-re , Museum-archaeological-and-historical-in-elblag , Frederick-great , Polish-treasury

২১ 'মৃত' ব্যক্তি ঘুরে বেড়ায় ধুনটে! | 1067473 | কালের কণ্ঠ

বগুড়ার ধুনট উপজেলায় বিভিন্ন শ্রেণি-পেশার ২১ জীবিত ব্যক্তিকে ভোটার তালিকা

Mathurapur , Bangladesh-general- , Bangladesh , Dhunat , Charpara , Queen-halder , Bmw , Office-re , District-mathurapur , Chocolate-queen-halder , Dhunat-upazila , Kalerkantho-com

बेळगाव-बेंगळूर सकाळची विमानफेरी पूर्ववत

बेळगाव-बेंगळूर सकाळची विमानफेरी पूर्ववत
tarunbharat.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tarunbharat.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Belgaum , Karnataka , India , Bangalore , Bangalore-city , Office-re , Spice-start-kelly , Monday-re-start ,

رصد 14 سلبية.. شاب في مهمة رسمية لكشف القصور في مكاتب خدمة المواطنين ببني سويف

رصد 14 سلبية.. شاب في مهمة رسمية لكشف القصور في مكاتب خدمة المواطنين ببني سويف
almasryalyoum.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from almasryalyoum.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Gaza , Israel-general- , Israel , Muhafazat-bani-suwayf , Bani-suwayf , Egypt , Beni-suef , Iowa , United-states , Egyptian , Brown-suef , Mohamed-ghoneim

Ceny mieszkań na rynku wtórnym. Polacy kupują mieszkania bez oglądania

Ceny mieszkań na rynku wtórnym. Polacy kupują mieszkania bez oglądania
fakt.pl - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from fakt.pl Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Poland , Polish , Office-re , Newspaper-election , Region-of-podkarpacie , Polish-federation-the-market-real-estate , The-meantime , போல்யாஂட் , போலீஷ , அலுவலகம்-ரே , தி-இதற்கிடையில்

Planen, sparen, Klinken putzen | Freie Presse


Flöha
Erschienen am 22.07.2021
Die alte Sporthalle wurde 1928 eingeweiht und ist zu klein für alle Schulklassen. Am Dienstag tagte der Stadtrat in der alten Halle. Foto: Knut Berger

Schon gehört?
Sie können sich Ihre Nachrichten jetzt auch vorlesen lassen. Klicken Sie dazu einfach auf das Play-Symbol in einem beliebigen Artikel oder fügen Sie den Beitrag über das Plus-Symbol Ihrer persönlichen Wiedergabeliste hinzu und hören Sie ihn später an.
Artikel anhören:
Ab März 2022 könnte in Niederwiesa die neue Zweifeldhalle gebaut werden. Doch noch fehlt Geld. Jetzt will sich der Bürgermeister in Dresden zu Wort melden.

Niederwiesa , Sachsen , Germany , Dresden , Lars-schubert , Lars-schuster , Angela-bartsch , Community-is-such , Community-in-the-march-could-be , Information-from-the-community-hall , Office-re , New-hall

Nach Hinweisen fasst die Polizei mutmaßliche Einbrecher in Eckernförde

Nach Hinweisen fasst die Polizei mutmaßliche Einbrecher in Eckernförde
kn-online.de - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from kn-online.de Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Office-building , Office-re , After-taking , Every-monday , அலுவலகம்-கட்டிடம் , அலுவலகம்-ரே , ஒவ்வொன்றும்-திங்கட்கிழமை ,

कोकणासाठी गणेशोत्सव विशेष गाड्यांचे उद्यापासून आरक्षण


मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी यंदाही विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असून त्याची घोषणा मध्य आणि कोकण रेल्वेने केली. प्रारंभी ७२ विशेष गाड्या सोडण्यात येणार असून ५ सप्टेंबरपासून त्या धावण्यास सुरुवात होईल. त्याचे आरक्षण ८ जुलैपासून होणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने गणेशोत्सवानिमित्त यंदाही मुंबई व परिसरातून कोकणात जाणाऱ्यांसाठी शासनाकडून विलगीकरण आणि कोरोना चाचणीची अट बंधनकारक केली जाऊ शकते.
गेल्या वर्षी २२ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली. कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वेकडून १८४ विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या. परंतु १४ दिवसांच्या विलगीकरणाच्या अटीमुळे अनेकांनी आठवडाभरापासून खासगी वाहनांनी कोकण गाठले होते. विशेष रेल्वेबरोबरच एसटी गाड्यांचीही घोषणा नंतर केली गेली. १२ ऑगस्टपूर्वी पोहोचल्यास दहा दिवसांच्या विलगीकरणाची अट आणि त्यानंतर गावी जायचे असल्यास ४८ तासांआधी कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक केले होते. त्यामुळे रेल्वे व एसटीने जाणाऱ्या प्रवाशांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. काहींनी गावी जाणेही टाळले होते. त्यामुळे कोकणासाठी सोडलेल्या गाड्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. यंदा १० सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्याआधी रेल्वेकडून सुरुवातीला ७२ विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. यात सीएसएमटी ते सावंतवाडी, सीएसएमटी ते रत्नागिरी, पनवेल – रत्नागिरी या गाडय़ांचा समावेश आहे.
विशेष रेल्वेगाड्या पुढीलप्रमाणे
सीएसएमटी ते सावंतवाडी (३६ फेऱ्या).
गाडी क्रमांक ०१२२७ सीएसएमटी येथून ५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबपर्यंत दररोज मध्यरात्री १२ वाजता सुटेल आणि सावंतवाडी येथे दुपारी दोन वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१२२८ सावंतवाडी येथून याच काळात दुपारी २ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ वाजता पोहोचेल.
सीएसएमटी ते रत्नागिरी (१० फेऱ्या).
गाडी क्रमांक ०१२२९ ही सीएसएमटीतून ६ सप्टेंबर ते २० सप्टेंबपर्यंत प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी १.१० वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी रात्री १०.३५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१२३० रत्नागिरी येथून ९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबपर्यंत प्रत्येक रविवारी आणि गुरुवारी रात्री ११.३० वाजता सुटून सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.२० वाजता पोहोचेल.
पनवेल ते सावंतवाडी रोड (१६ फेऱ्या).
गाडी क्रमांक ०१२३१ पनवेल येथून ७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबपर्यंत प्रत्येक मंगळवार, बुधवारी आणि शनिवारी सकाळी ८ वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी रात्री आठ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१२३२ सावंतवाडी रोड येथून याच काळात मंगळवार, बुधवारी आणि शनिवारी रात्री पावणेनऊ वाजता सुटून पनवेल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७.१० वाजता पोहोचेल.
पनवेल ते रत्नागिरी (१० फेऱ्या)
गाडी क्रमांक ०१२३३ पनवेल येथून ९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबपर्यंत प्रत्येक गुरुवारी व रविवारी स. ८ वाजता सुटून रत्नागिरी येथे त्याच दिवशी दुपारी ३.४० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२३४ रत्नागिरी येथून ६ सप्टेंबर ते २० सप्टेंबपर्यंत प्रत्येक सोमवारी व शुक्रवारी रात्री ११.३० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी स. ६ वाजता पोहोचेल.’ सीएसएमटी ते सावंतवाडी (३६ फेऱ्या)
मुंबई ते मडगाव – कोचुवेली विशेष गाड्या
प्रवाशांची जादा गर्दी आणि गणपती उत्सवा दरम्यान होणारी अपेक्षित गर्दी विचारात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव / कोचुवेली दरम्यान विशेष गाड्यांची सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या विशेष गाड्या मान्सूनच्या वेळापत्रकानुसार ३१ ऑक्टोबरपर्यंत धावणार असून १ नोव्हेंबर पासून पुढे नॉन-मॉन्सून वेळापत्रकानुसार धावतील.
एलटीटी-मडगाव द्वि-साप्ताहिक डबल डेकर
०१०८५ विशेष गाडी २ ऑगस्ट ते ३१ ऑक्टो. दरम्यान एलटीटी येथून दर सोमवारी, बुधवारी ५.३३ वा. सुटेल आणि त्याच दिवशी ५ वा. मडगाव येथे पोहोचेल. तर (मान्सून वेळा-पत्रकानुसार). पुढे १ ऑक्टोबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर सोमवारी व गुरुवारी एलटीटी येथून ५.३३ वा. सुटेल आणि त्याच दिवशी मडगावला ४.४५ वा. पोहोचेल
०१०८६ विशेष गाडी ३ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर दरम्यान मडगाव येथून दर मंगळवार व गुरुवारी ५ वाजता सुटून त्याच दिवशी ६.३० वा. एलटीटी येथे पोहोचेल. (मान्सून वेळा-पत्रकानुसार). तर १ नोव्हेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत दर मंगळवार व शुक्रवारी मडगाव येथून ६ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी एलटीटी ५ वाजता पोहोचेल. ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिविम या स्थानकांवर थांबेल.
एलटीटी- मडगाव साप्ताहिक विशेष
०१०९९ विशेष गाडी ७ ऑगस्ट ते ३१ ऑक्टो. दरम्यान एलटीटी येथून दर शनिवारी १२.४५ वा. (शुक्र / शनिवारी मध्यरात्री) सुटेल आणि त्याच दिवशी मडगावला १.२५ वा. पोहोचेल. (मान्सून वेळा-पत्रकानुसार) आणि पुढे १ नोव्हेंबर पासून पुढे पुढील सूचना मिळेपर्यंत एलटीटी येथून १२.४५ वा. सुटेल आणि त्याच दिवशी मडगावला ११.१५ वा. पोहोचेल.
०११०० विशेष गाडी ८ ऑगस्ट ते ३१ ऑक्टो. दरम्यान दर रविवारी मडगाव येथून १२.१५ वा. सुटेल आणि त्याच दिवशी एलटीटी येथे ११.४५ वा. पोहोचेल. (मान्सून वेळा-पत्रकानुसार). पुढे ७ नोव्हेंबर पासून पुढील सूचना मिळेपर्यंत मडगाव येथून १२.०५ वा. सुटेल आणि त्याच दिवशी एलटीटी ११.४५ वा. पोहोचेल. ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी या स्थानकांवर थांबेल.
एलटीटी – कोचुवेली द्वि-साप्ताहिक विशेष
०१२१३ विशेष गाडी ३ ऑगस्ट ते ३१ ऑक्टो. दरम्यान एलटीटी येथून दर मंगळवार आणि शनिवारी ४.५५ वा. सुटेल आणि कोचुवेलीला दुसर्या दिवशी ११ वा. पोहोचेल.(मान्सून वेळा-पत्रकानुसार). पुढे २ नोव्हेंबर पासून पुढील सूचना मिळेपर्यंत एलटीटी येथून ४.५५ वा. सुटेल आणि कोचुवेलीला दुसर्या दिवशी ८.२५ वा. पोहोचेल . ०१२१४ विशेष गाडी ५ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर दरम्यान कोचुवेली येथून दर गुरुवार आणि सोमवारी १२.३५ वा. सुटेल आणि एलटीटी दुसऱ्या दिवशी ८ वा. पोहोचेल. (मान्सून वेळा-पत्रकानुसार). तर पुढे १ नोव्हेंबर पासून पुढील सूचना मिळेपर्यंत कोचुवेली येथून १२.३५ वा. सुटेल आणि एलटीटी दुसर्या दिवशी ३.४५ वा. पोहोचेल. (नॉन – मानसून वेळा-पत्रकानुसार). ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पेरनेम, मडगाव, कारवार, भटकळ, उडुपी, मंगलुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, थलासेरी, कोझिकोड, तिरुर, शोरानूर, थ्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेन्गन्नुर, कोल्लम या स्थानकांवर थांबेल.
गुरुवारपासून तिकीट आरक्षण!
या विशेष गाड्यांचे बुकिंग ८ जुलैपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Karwar , Madhya-pradesh , India , Kannur , Kerala , Madgaon , Goa , Mumbai , Maharashtra , Bhatkal , Karnataka , Ratnagiri

कोकण मार्गावर आणखी चार साप्ताहिक स्पेशल धावणार

कोकण मार्गावर आणखी चार साप्ताहिक स्पेशल धावणार
tarunbharat.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tarunbharat.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Konkan , Maharashtra , India , Madgaon , Goa , Khed , Pune , B-south-railway , Office-re , Along-tilak , Sunday-pune