Live Breaking News & Updates on Corner india

Stay informed with the latest breaking news from Corner india on our comprehensive webpage. Get up-to-the-minute updates on local events, politics, business, entertainment, and more. Our dedicated team of journalists delivers timely and reliable news, ensuring you're always in the know. Discover firsthand accounts, expert analysis, and exclusive interviews, all in one convenient destination. Don't miss a beat — visit our webpage for real-time breaking news in Corner india and stay connected to the pulse of your community

स्पेनला नमवित भारताचा दुसरा विजय


July 28, 2021
8
3-0 गोल्सनी मात, ड्रग फ्लिकर रुपिंदर पालचे दोन गोल
वृत्तसंस्था/ टोकियो
Advertisements
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला मानाहानिकारक पराभव मागे टाकत भारतीय पुरुष हॉकी संघाने मंगळवारी झालेल्या सामन्यात स्पेनवर 3-0 अशा गोलफरकाने विजय मिळविला आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या दिशेने पाऊल टाकले. ड्रगफ्लिकर रुपिंदर पाल सिंगने दोन गोल नोंदवले.
भारताने या सामन्यात चमकदार हॉकीचे प्रदर्शन घडवित जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असणाऱया स्पेनवर विजय मिळविला. सिमरनजीत सिंग (14 वे मिनिट) व रुपिंदर पाल सिंग (15 व 51 वे मिनिट) यांनी भारताचे गोल नोंदवले. गट अ मधील त्यांचा हा तिसरा सामना असून हा दुसरा विजय आहे. चौथ्या मानांकित भारताने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडवर 3-2 असा विजय मिळविला होता. स्पेनला मात्र अजून एकही विजय मिळविता आलेला नाही. अर्जेन्टिनाविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधल्यानंतर दुसऱया सामन्यात न्यूझीलंडकडून त्यांना 3-4 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. भारताची पुढील लढत विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेन्टिनाविरुद्ध गुरुवारी होणार आहे. मनोबल खचवणारा पराभव स्वीकारल्यानंतर त्यातून एका दिवसातच सावरणे कोणत्याही संघाला खूप कठीण जाते. भारताने मात्र या सामन्यात नियोजनबद्ध खेळ करीत त्यावर मात केली असल्याचेच दाखवून दिले.
भारताने विजय मिळविला असला तरी मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड त्यावर समाधानी नाहीत. अजून काही बाबतीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांना वाटते. विशेषतः पेनल्टी कॉर्नर्स बहाल करण्याच्या त्रुटीवर उर्वरित सामन्यात लक्ष पुरविण्याची गरज असल्याचे ते म्हणतात. ‘या सामन्यात चांगले प्रदर्शन झाले, पण सुधारणेच्या दृष्टिकोनातून काही गोष्टीवर काम करण्याची गरज आहे. आम्ही खूप कॉर्नर्स बहाल करतो. यामुळे संघावर गोल होण्याचा धोका असल्याने ही खरोखरच चिंताजनक बाब आहे. मात्र या सामन्यात संघाने बचावाच्या बाबतीत उत्तम प्रदर्शन केले,’ असे रीड म्हणाले. पहिल्या सत्रात खूपच छान खेळ झाला. पण दुसऱया व तिसऱया सत्रात थोडेसे झगडावे लागले, असेही ते म्हणाले.
मनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघाने प्रारंभापासूनच हायप्रेशर हॉकी खेळण्यास सुरुवात केली आणि गोल करण्यात यश आले नसले तरी पहिल्या दहा मिनिटांत चेंडूवर सतत ताबा ठेवत वर्चस्व गाजवले. नवव्या मिनिटाला भारत गोल करण्याच्या अगदी नजीक आला होता. पण मनप्रीतकडून आलेल्या चेंडूला सिमरनजीतने डिफ्लेक्ट केल्यावर चेंडू गोलच्या बारवरून बाहेर गेला. स्पेनने हळूहळू सुधारणा करीत 12 व्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण त्यांनी तो वाया घालवला. भारतीयांनी शेवटच्या काही मिनिटांत अनेकदा चढाया केल्या आणि या डावपेचाला त्यांना यशही आहे. स्पेनच्या बचावफळीला हुलकावणी देत अमित रोहिदासने पुरविलेल्या पासवर सिमरनजीतने हलकेच टॅप करीत चेंडू गोलरक्षक क्विको कोर्टेसला चुकवत गोलपोस्टमध्ये धाडला.
या गोलमुळे उत्साहित झालेल्या भारतीयांनी पहिल्या सत्राच्या शेवटच्या मिनिटात लागोपाठ तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. यातील तिसऱया पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने मारलेला फटका स्पेन डिफेंडरच्या शरीराला लागला. त्यामुळे भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. रुपिंदर पाल सिंगने त्यावर अचूक गोल नोंदवून भारताची आघाडी 2-0 अशी केली. दोन गोलांनी पिछाडीवर पडल्यानंतर स्पेननेही दुसऱया सत्रात आक्रमण करीत भारतीय बचावफळीवर दडपण आणण्यास सुरुवात केली. यावेळी बराच काळ भारतीय हद्दीतच खेळ सुरू होता. स्पेनच्या या दबावतंत्रामुळे त्यांना तिसऱया सत्रात तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. यातील तिसरा सत्र संपण्यास काही सेकंद असताना मिळाला होता. पण भारताने योग्य बचाव करीत त्यांचा हा प्रयत्न फोल ठरविला आणि आघाडी कायम ठेवली.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध निराशाजनक प्रदर्शन केलेल्या गोलरक्षक पीआर श्रीजेशने यावेळी मात्र अप्रतिम प्रदर्शन करीत काही गोल वाचवले. दडपण आले की भारतीय बचावफळी कोलमडते हा नेहमीचा अनुभव आहे. मात्र यावेळी स्पेनचे दडपण झुगारून देण्यात त्यांना यश आले. दोन गोलांची आघाडी असल्याने चौथ्या व शेवटच्या सत्रात भारताने बचावावर अधिक भर दिला. स्पेनने आक्रमण चालूच ठेवले होते. पण 51 व्या मिनिटाला भारतालाच आणखी एक यश मिळाले. प्रतिआक्रमण करीत सामन्यातील चौथा पेनल्टी कॉर्नर भारताने मिळविला आणि त्यावर रुपिंदर पाल सिंगने संघाचा तिसरा गोल केला. 53 व्या मिनिटाला स्पेनने तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण बचावफळी व श्रीजेशने अप्रतिम गोलरक्षण करीत त्यांचे प्रयत्न फोल ठरवले.
Share

Australia , Tokyo , Japan , New-zealand , India , Spain , B-pal-singh , Programme-implementation , Olympics , Flickr , Tokyo-olympics , Corner-india

スズキ、「1番になれる国はどこか?」がインド進出のきっかけ

スズキ、「1番になれる国はどこか?」がインド進出のきっかけ
nikkei.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from nikkei.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Yasu , Kochi , Japan , Tsu-do , Shimane , Milan , Lombardia , Italy , Thailand , India , Brazil , Pakistan

秋水天长_文学城博客

秋水天长_文学城博客
wenxuecity.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from wenxuecity.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

India , Lei , Corner-india , இந்தியா , லீ ,

印度商人大賺黑心財! 防護衣、口罩「洗一洗」再拿來賣│疫情│疾管署│新冠│措施│疫苗│新冠肺炎│確診│防疫│美國│管制│TVBS新聞網

印度商人大賺黑心財! 防護衣、口罩「洗一洗」再拿來賣│疫情│疾管署│新冠│措施│疫苗│新冠肺炎│確診│防疫│美國│管制│TVBS新聞網
tvbs.com.tw - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tvbs.com.tw Daily Mail and Mail on Sunday newspapers.

China , Dazhi , Jiangxi , Taiwan , Delhi , India , South-korea , Han , Dazhi-image-associated , Delhia-office , Figure-dazhi-image-associated-press

रेड कॉर्नर नोटीस

रेड कॉर्नर नोटीस
prahaar.in - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from prahaar.in Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Mumbai , Maharashtra , India , Express , Civil-the-court , Red-corner-notice , Red-corner , Constitution-act , India-act , Corner-india , மும்பை

Thế Giới Đang Đưa Covid-19 Vào Tầm Kiểm Soát

Thế Giới Đang Đưa Covid-19 Vào Tầm Kiểm Soát
tin247.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from tin247.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

India , White-house , District-of-columbia , United-states , Europe-asia , S-school , Center-research-policy-infectious-diseases , Corner-india , Region-territory , First-time , Prime-minister , State-pacific

Thế giới đang đưa Covid-19 vào tầm kiểm soát

Thế giới đang đưa Covid-19 vào tầm kiểm soát
premium.vietnamnet.vn - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from premium.vietnamnet.vn Daily Mail and Mail on Sunday newspapers.

India , White-house , District-of-columbia , United-states , Europe-asia , S-school , Center-research-policy-infectious-diseases , Global-india , Corner-india , Region-territory , First-time , Prime-minister

В Киеве река Лыбедь окрасилась в ярко-желтый цвет

В Киеве река Лыбедь окрасилась в ярко-желтый цвет
sud.ua - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from sud.ua Daily Mail and Mail on Sunday newspapers.

India , Kiev , Ukraine-general , Ukraine , People-of-kiev , Corner-india , Kiev-river , For-some-reason , இந்தியா , கியெவ் , உக்ரைன்-ஜநரல்

烏合麒麟新畫作諷「G7」遏華

烏合麒麟新畫作諷「G7」遏華
singtaousa.com - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from singtaousa.com Daily Mail and Mail on Sunday newspapers.

Taiwan , India , Hong-kong , Hungary , United-kingdom , China , Huaying , Sichuan , Canada , Ukraine , Hungarian ,

India, Gracias: in ginocchio per chiedere a Dio un mondo senza pandemia

India, Gracias: in ginocchio per chiedere a Dio un mondo senza pandemia
vaticannews.va - get the latest breaking news, showbiz & celebrity photos, sport news & rumours, viral videos and top stories from vaticannews.va Daily Mail and Mail on Sunday newspapers.

India , Pope-francis , A-church , Church-catholic , Vatican-fasting , Corner-india , Before-body-parts , Country-asia , Vii-may , Conference-episcopal-indian , Churches-protestant , Monsignor-theodore